Home Entertainment आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्नबंधनात ;फॅन्स ला दिली गुड न्यूज

आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्नबंधनात ;फॅन्स ला दिली गुड न्यूज

0
आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्नबंधनात ;फॅन्स ला दिली गुड न्यूज
  • गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायण यंदाच्या वर्षअखेरीस विवाह बंधनात अडकणार
  • ‘शापित’ फेम अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत आदित्य लग्न करणार आहे
  • आदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत
  • आता सोशल मीडियावर पहिल्यांदाच गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना एक गुड न्यूज दिली
  • आदित्य आणि श्वेता डिसेंबर महिन्यात विवाह करणार आहे
  • ‘शापित’ चित्रपटाच्या सेटवर श्वेता आणि आदित्यची पहिली भेट झाली
  • त्यांची पहिली भेट आता या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेणार आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: