Home LATEST भरपूर प्रतिक्षेनंतर केरळ किनारा पर्यटकांसाठी सुरू; ट्विटर वर ट्रेंड…

भरपूर प्रतिक्षेनंतर केरळ किनारा पर्यटकांसाठी सुरू; ट्विटर वर ट्रेंड…

0
भरपूर प्रतिक्षेनंतर केरळ किनारा पर्यटकांसाठी सुरू; ट्विटर वर ट्रेंड…
  • कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेला केरळची किनारपट्टी पर्यटकांसाठी खुली
  • हा किनारा रविवार पासून उघडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले
  • देशात सुरू असलेल्या अनलॉक प्रक्रियेचा हा एक भाग आहे
  • उर्वरित रिसॉर्ट्स आणि हौसबोट्ससह बॅकवॉटर टूरिझम सेंटर 12 ऑक्टोबर पासून उघडतील
  • यावेळी इथे कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल
  • अनेक दिवसांनी केरळ किनारा सुरू होत असल्याने पर्यटकांना भरपूर आनंद झाला
  • या आनंदात नेटिझन ट्विटर वर #kerala ट्रेंड करत आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: