Home LATEST अर्णब गोस्वामी अटकेनंतर अक्षता नाईक यांनी मानले पोलिसांचे आभार! नाईक कुटुंबाला साथ देण्याची केली सर्वांना विनंती

अर्णब गोस्वामी अटकेनंतर अक्षता नाईक यांनी मानले पोलिसांचे आभार! नाईक कुटुंबाला साथ देण्याची केली सर्वांना विनंती

0
अर्णब गोस्वामी अटकेनंतर अक्षता नाईक यांनी मानले पोलिसांचे आभार! नाईक कुटुंबाला साथ देण्याची केली सर्वांना विनंती
  • अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे
  • सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीच्या नावाचा उल्लेख केला होता
  • ‘आज महाराष्ट्र पोलिआंनी जो दिवस आणलाय त्यासाठी मी त्यांचे आभार मानते’
  • ‘सुसाईड नोट मध्ये नाव असून कारवाई त्यावेळी करण्यात आली नाही’
  • पण आज ती या सरकार ने केली आहे म्हणून पोलिसांचे आभार मानते
  • या शब्दात अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी नाईक कुटुंबियांसोबत राहावे अशी विनंती केली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: