दिल्ली नंतर आता हरियाणातही फटाक्यांविना साजरी होणार दिवाळी..!

0
14
  • हरियाणातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला
  • कोरोना आणि सतत वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला
  • आदेशाचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल
  • मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले – ‘हा आदेश तातडीने अंमलात येईल’
  • ‘राज्यातील आठ शहरांमध्ये हवेची गुणवत्ता फारच खराब आहे’
  • ‘ज्यामुळे साथीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे’