Home BREAKING NEWS गुजरातनंतर पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दाखल, ‘भारत बायोटेक’ला भेट 

गुजरातनंतर पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दाखल, ‘भारत बायोटेक’ला भेट 

0
गुजरातनंतर पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दाखल, ‘भारत बायोटेक’ला भेट 
  • कोरोना लशीसंदर्भात कामाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत
  • सकाळी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झायडस बायोटेकपार्कला भेट दिली
  • आता पंतप्रधान मोदी हैदाराबादला दाखल झाले आहेत
  • हैदराबादमध्ये मोदी बायोटेक्नॉलोजी कंपनी भारत बायोटेक कंपनीच्या प्लान्टला भेट देत आहेत
  •  पंतप्रधानांनी झायडस बायोटेकद्वारे विकसित केल्या जाणाऱ्या स्वदेशी डीएनए आधारीत लशीसंदर्भात माहिती घेतली
  • या कामात प्रयत्नशील असणाऱ्या तज्ज्ञांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं

Photo: naredra modi

%d bloggers like this: