न्यूड फोटो नंतर आता होणार मिलिंद सोमनच्या ‘या’ फोटोची चर्चा ; बघा फोटोज

0
18
  • भारताचा आयरन मॅन मिलिंदचा एक ट्रान्सजेंडर लूक समोर आला आहे
  • हा लूक एका प्रोजेक्ट साठी असून मिलिंद सोमण या याबद्दल अतिशय उत्साही आहे
  • मिलिंद सोमणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं
  • ‘ मुंबई नजीकच्या कर्जतमध्ये काही दिवस घालवल्यानंतर आता चेन्नईत जायला तयार आहे’
  • ‘मला माहित आहे आता होळी नाही पण तुम्हाला ते साकारायला मिळत असेल तेव्हा तुम्ही वेळेला आणि जागेला प्रश्न विचारू शकत नाही’