ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलनात फूट,राष्ट्रीय किसान मजदूर संघ आंदोलनातून मागे

0
35

राष्ट्रीय किसान मजदूर संघ आंदोलनातून मागे पडला असून शेतकरी नेते वीएम सिंह यांचा राकेश टिकैत यांच्यावर हल्लाबोल

  • ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Tractor Rally)झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलनात फूट
  • राष्ट्रीय किसान मजदूर संघ आंदोलनातून मागे
  • कृषी कायद्यांना (agriculture law)विरोध कायम राहील- वीएम सिंह
  • ‘आम्ही लोकांना इथे शहीद होण्यासाठी आणले नाही’
  • शेतकरी नेते वीएम सिंह यांचा राकेश टिकैत यांच्यावर हल्लाबोल