Home Entertainment Aishwarya Rai Bachhan: अभिषेख बच्चन च्या ‘मिस वर्ल्ड’ ऐश्वर्याला ‘खास’ शुभेच्छा !

Aishwarya Rai Bachhan: अभिषेख बच्चन च्या ‘मिस वर्ल्ड’ ऐश्वर्याला ‘खास’ शुभेच्छा !

0
Aishwarya Rai Bachhan: अभिषेख बच्चन च्या ‘मिस वर्ल्ड’ ऐश्वर्याला ‘खास’ शुभेच्छा !
  • 1994 मध्ये जागतिक सौंदर्य पदक जिंकणारी ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करतीये
  • तिचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगलोर येथे झाला होता
  • ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी तिचा नवरा अभिषेक बच्चन ने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
  • ऐश्वर्या सोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याने तिला विश केले
  • फोटो शेअर करत म्हणाला ‘ हॅप्पी बर्थडे वाईफी’
  • ‘सर्व गोष्टींसाठी थँक्स, तू नेहेमी अशीच हसत राहा’
  • ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो 🖤’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: