Home Entertainment Aishwarya Rai Bachhan: ४७ वर्षाची झाली मिस वर्ल्ड; जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

Aishwarya Rai Bachhan: ४७ वर्षाची झाली मिस वर्ल्ड; जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

0
Aishwarya Rai Bachhan: ४७ वर्षाची झाली मिस वर्ल्ड; जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास
  • बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज 47 वा वाढदिवस
  • ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला
  • तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये होते
  • ऐश्वर्या राय बच्चनला फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले आहेत
  • ऐश्वर्याचा 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला
  • 2009 मध्ये तिला पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • तिला आराध्या नावाची गोंडस मुलगी सुद्धा आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: