Home LATEST ‘ऐसी धाकड हे’ गर्ल बबिता फोगटचा 31 वा वाढदिवस

‘ऐसी धाकड हे’ गर्ल बबिता फोगटचा 31 वा वाढदिवस

0
‘ऐसी धाकड हे’ गर्ल बबिता फोगटचा 31 वा वाढदिवस
  • कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचवणाऱ्या बबिता कुमारी फोगाटचा आज 31 वा वाढदिवस
  • तिचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 मध्ये हरियाणा येथे झाला
  • तिचे वडील पैलवान महावीर सिंह फोगाट यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आहे
  • आमिर खानचा ‘दंगल’ सिनेमा याच कुटुंबावर आधारीत आहे
  • बबितानं तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये 7 पदकं जिंकली आहेत
  • 2015 मध्ये तिला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे

Pic: babitafogat

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: