Home Entertainment ‘अक्षय ने रियाला पळून जाण्यास केली मदत’ खोटा दावा करणाऱ्या युट्युबरला अक्षय चा मोठा झटका; पाठवली 500 करोड ची मानहानी नोटीस

‘अक्षय ने रियाला पळून जाण्यास केली मदत’ खोटा दावा करणाऱ्या युट्युबरला अक्षय चा मोठा झटका; पाठवली 500 करोड ची मानहानी नोटीस

0
‘अक्षय ने रियाला पळून जाण्यास केली मदत’ खोटा दावा करणाऱ्या युट्युबरला अक्षय चा मोठा झटका; पाठवली 500 करोड ची मानहानी नोटीस
▪️अक्षय कुमार ने सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्यांचे नाव घेणाऱ्या युट्युबर ला मानहानी नोटीस पाठवली
▪️या युट्युबर चे नाव राशीद सिद्दीकी असून तो एक सिव्हिल इंजिनिअर आहे
▪️अक्षय ने त्याला 500 करोड ची मानहानी नोटीस पाठवली
▪️सिद्दीकी च्या दाव्या नुसार आरोपी रिया चक्रवर्ती ला कॅनडा पळून जाण्यासाठी अक्षय ने मदत केली
▪️या युट्युबर ने 4 महिन्यात या स्टोरी वर 15 लाख कमावले आहेत
Pic: akshaykumar
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: