Home Entertainment ‘लक्ष्मी’ अवतारात अक्षय कुमार चा धमाका..!; चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज

‘लक्ष्मी’ अवतारात अक्षय कुमार चा धमाका..!; चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज

0
‘लक्ष्मी’ अवतारात अक्षय कुमार चा धमाका..!; चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज
  • अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब बदलून लक्ष्मी ठेवण्यात आले आहे
  • त्यानंतर चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे
  • लगेच चित्रपटाचे नवीन गाणे बम भोले गाणे रिलीज झाले
  • चित्रपटाचे नवीन पोस्टर सह गाण्याचा नवीन व्हिडिओ अक्षय कुमारने शेअर केला
  • हा चित्रपट 9 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे
  • या गाण्यात अक्षय कुमारचा लक्ष्मी अवतार रोंगटेला उभे करणार आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: