महाराष्ट्र पोलिसांच्या जवानाने गायलं अक्षय कुमारचं गाणं,सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

0
44

महाराष्ट्र पोलिसांच्या एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते गाण गातांना दिसून येत आहेत. ते पोलीस असूनही त्यांनी आपल्या गायनाची आवड कायम ठेवली असून ते आपल्या युट्युब चॅनेल वर नवनवीन व्हिडिओ शेअर करत असतात.त्यांच्या यु ट्यूब चॅनेलची सुमारे 45 हजार लोकांनी सदस्यता घेतली आहे.यांचे नाव सागर घोरपडे असून त्यांना गायनाची खुप आवड आहे. नुकताच त्यांनी एक आणखी व्हिडिओ सर्वांसोबत शेअर केला आहे यामध्ये ते अक्षय कुमारच्या चित्रपटातील ‘तू रुहं हे तो मी काया बनु’ हे गाणं गात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

  • महाराष्ट्र पोलिसांच्या जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • सागर घोरपडे यांनी गायले अक्षय कुमारचे गाणे
  • ‘तू रुहं हे तो मी काया बनु’ गाण्याला मिळतेय भरपूर पसंती