Entertainment आलिया भट्टने ने रणबीर कपूरच्या शेजारीच घेतले ३२ कोटींचे घर Tejal Dhakare - November 29, 2020 0 आलियाने मुंबईत एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहेहा फ्लॅट प्रियकर रणबीर कपूरच्या घराजवळ आहेआलियाचे कॉम्प्लेक्स जवळच रणबीर कपूर यांचे अपार्टमेंट आहेआलियाचे नवीन अपार्टमेंट 2,460 स्क्वायर फूट आहेआलियाने हे अपार्टमेंट 32 कोटींमध्ये खरेदी केले Like this:Like Loading... Related