आलिया भट्ट समुद्र किनारी घेतीये निसर्गाचा आनंद!

0
39

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt)सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसते मात्र ती तिच्या फॅन्स साठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. तिच्या अंदाजावर फॅन्स फिदा आहेत.नुकतेच तिने काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.यामध्ये ती समुद्र किनारी निसर्गाचा आनंद घेतांना दिसून येतीये. फोटोत ती किनाऱ्यावर लाटांचा आनंद घेतीये.तिच्या या पोस्ट वर 1 मिनिटात 15 हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.तसेच तिचा हॉट लुक या फोटोज मधून दिसून येतोय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

  • आलिया भट्टने शेअर केली पोस्ट
  • पोस्ट मध्ये समुद्र किनाऱ्यावर करतीये एन्जॉय
  • फोटोज सोशल मीडियावर व्हायरल
  • पोस्टवर 1 मिनिटात 15 हजार लाईक्स