
- अभिनेत्री आलीया भट्टने नुकतेच काही फोटोज शेअर केले आहे
- यामध्ये ती तिच्या कॅट सोबत टाइम घालवतांना दिसून येत आहे
- हे फोटो शेअर करत ती म्हणाली ‘गुड बाय माय ऍंजल’
- या फोटोवर फॅन्स खूप कंमेंट करत आहेत
- तसेच तिच्या आणि तिच्या कॅट मधील लव सर्व कॅट लव्हर्ल्सला भुरळ पाडतेय
Photo: @aliaabhatt