आलीया भट्ट चा ग्लॅमरस लूक; फॅन्स कडून कौतुकाचा वर्षाव

0
55
  • बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर पूर्वीप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह नसते
  • मात्र आपले स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते
  • तिच्या प्रत्येक फोटोमधील लुक मोहक आणि आकर्षक असतो
  • नुकतेच आलियाने स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले
  • तिच्या या फॅशनेबल अवतारावर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला