Home Entertainment आलिया भट्ट ने बहीण शाहीन ला दिल्या वाढदिवसाच्या ‘खास’ शुभेच्छा!

आलिया भट्ट ने बहीण शाहीन ला दिल्या वाढदिवसाच्या ‘खास’ शुभेच्छा!

0
आलिया भट्ट ने बहीण शाहीन ला दिल्या वाढदिवसाच्या ‘खास’ शुभेच्छा!
  • आज आलिया भट्टची बहीण शाहीन भट्ट यांचा वाढदिवस आहे
  • आलियाने शाहीनचा वाढदिवस आई सोनी रझदानसोबत साजरा केला
  • तिघांनीही हा खास दिवस पेयांसह साजरा केला
  • आलियाने शाहीन सोबतचे काही फोटोज इंस्टा वर शेअर केले
  • यासह तिने भली मोठी पोस्ट सुद्धा बहिणी साठी लिहिली आहे
  • या फोटोज वर शाहीन ला भरपूर बर्थडे विष मिळत आहेत

Photo: @aliaabhatt

%d bloggers like this: