- न्यूझीलंड आणि अर्जेन्टिना विरुद्ध आज सामना होत आहे
- यामध्ये दिवंगत डिएगो मॅराडोना यांना द ऑल ब्लॅक हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहिली
- ऑल ब्लॅकने त्यांच्या सामन्या पूर्व हाकाच्या वेळी त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली
- कर्णधार सॅम केन अर्जेटिना संघासमोर जाऊन मॅराडोना यांची जर्षि ग्राउंड वर ठेवतो
- यावर सर्वत्र त्यांची प्रशंसा होतेय
Home International अर्जेन्टिनाविरुद्ध सामन्यात ‘ऑल ब्लॅक ‘ टीमने डिएगो मॅराडोना यांना वाहिली ‘खास’ श्रद्धांजली