कल्याण मधील वैष्णवी ज्वेलर्स दुकानात भरदिवसा लूट ;आरोपी CCTV मध्ये कैद

0
10
  • कल्याण- मलंगगड रोडवरील नांदीवली गाव येथील वैष्णवी ज्वेलर्स दुकानात भरदिवसा लूट
  • दुपारी 3.25 मिनिटांची घटना, तीन जणांनी केली लूट
  • घटना CCTV मध्ये कैद, तीन जणांपैकी एका कडे रिव्हॉल्व्हर
  • रिव्हॉल्व्हर CCTV मध्ये दिसत आहे स्पष्ट
  • दुकान सांभाळत असलेला व्यक्ती जखमी,डोक्यावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार
  • दुकान कामगाराने एक जण पकडून दिला पोलिसांच्या ताब्यात,तर दोन जण फरार असल्याची प्राथमिक माहिती
  • कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांकडून तपास