पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

0
32

तळेगाव टोलनाक बंद व्हावा यासाठी पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पुन्हा एकदा आक्रमक झालं आहे. हे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहे. दादर येथील कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. तळेगाव टोलनाका बंद व्हावा ही मागणी शिष्टमंडळाने राज ठाकरेंसमोर केली आहे. बैठकीअंती राज ठाकरे शिष्टमंडळाला कोणतं आश्वासन देतात याची प्रतिक्षा आहे.