पुण्यातील सर्व विभागांनी बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी -डॉ. राजेश देशमुख

0
1

पुणे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी पासून सुरुवात होणार असून संबंधित विभागांनी बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी असे माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली

  • पुणे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी पासून सुरुवात होणार
  • लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली
  • संबंधित विभागांनी बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी
  • अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली