- शेतकरी चळवळीबाबत कंगना रनौत सातत्याने सरकारची बाजू घेत आहे
- शेतकरी चळवळीला राजकीय हेतूने प्रेरित केले आहे अशी म्हणाली
- तसेच शाहीन बागच्या चळवळीप्रमाणेच शेतकरी चळवळीचादेखील भडका उडाला आहे अशी म्हणाली
- कृषी कायद्याच्या बाजूने बोलल्यामुळे मला ऑनलाईन लिंचिंगलाही सामोरे जावे लागले आहे
- अशी म्हणत प्रियांका चोप्रा दिलजीत डोसंस यांच्यावरही आरोप केले
Home Entertainment कंगनाने व्हिडिओ द्वारे लावले आरोप; माझे देशाच्या हितासाठी बोलने राजकारण तर प्रियंका...