‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकावर बलात्काराचे आरोप

0
2
  • अक्षय कुमारच्या आगामी ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकावर आणि त्याच्या मित्रावर बलात्काराचे आरोप
  • आयुष तिवारी असं त्या कास्टिंग दिग्दर्शकाचं नाव असून त्याच्या मित्राचं नाव राकेश शर्मा असं आहे
  • मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकामध्ये त्यांच्याविरोधात आरोप दाखल करण्यात आले
  • आयपीसी कलम. ३७६ अन्वये दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला

Photo: @akshaykumar