Home International America Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा निवडणूकीवर आक्षेप; कायदेशीर कारवाई चा इशारा

America Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा निवडणूकीवर आक्षेप; कायदेशीर कारवाई चा इशारा

0
America Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा निवडणूकीवर आक्षेप; कायदेशीर कारवाई चा इशारा
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वर्तमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे जो बिडेन यांच्यात चुरशीची झुंज आहे
  • संपूर्ण जग निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे
  • सध्याच्या परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन आघाडीवर आहेत
  • अद्याप ते जिंकलेला नाही परंतु हळू हळू बहुमताकडे वाटचाल करत आहे
  • यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून पुन्हा निवडणूकिवर शंका व्यक्त केली
  • ‘ज्या राज्यांनी बिडेन च्या विजयाचा दावा केला आहे’
  • ‘त्यांना फसवणूक आणि राज्य निवडणुकीच्या घोटाळ्याबद्दल कायदेशीर आव्हान दिले जाईल’
  • ‘बरेच पुरावे आहेत – फक्त मीडियावर लक्ष ठेवा. आम्ही जिंकू! अमेरिका प्रथम!’
  • असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: