America Election: ६९ टक्के मुस्लिम वोट बिडेन च्या खात्यात..! – एग्जिट पोल

0
16
  • अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ६९ टक्के मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना मतदान केले
  • तर सत्तरा टक्के मुस्लिम मतदारांनी रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केले
  • अमेरिकेच्या मुस्लिम नागरी हक्क समूहाने केलेल्या सर्वेक्षणात हे मूल्यांकन केले गेले
  • मुस्लिम मतदारांच्या भूमिकेचे आकलन करण्यासाठी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या सीएआयआर ने आकडे दिले
  • सीएआयआरने 844 नोंदणीकृत मुस्लिम मतदारांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले
  • त्यानुसार ८४ टक्के मुस्लिम मतदारांनी आपला मताधिकार वापरला
  • त्यापैकी टक्के ६९ लोकांनी बिडेन यांना तर १७ टक्के लोकांनी ट्रम्प यांना मतदान केले