America Election: व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात; हिंसेची शक्यता

0
15
  • अमेरिकेत निकालाच्या पाश्वभूमीवर हिंसेची शक्यता वर्तवण्यात आली
  • त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसभोवतीची सुरक्षा वाढवली
  • व्यापारी संकुलं आणि बाजार पेठांमधील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली
  • दुकानदारांनी आपल्या दुकानाचं नुकसान होऊ नये म्हणून लाकडाचं आच्छादन केल
  • महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांना हाई अलर्टवर ठेवण्यात आलं आहे