Home Maharashtra अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

0
अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
  • ताप येत असल्यामुळं दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
  • अमित ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते
  • त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती
  • त्यांचा मलेरिया चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला होता
  • आता प्रकृती ठणठणीत झाल्यामुळं त्यांना घरी सोडण्यात आले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: