Home Entertainment अमिताभ बच्चन यांनी महिला फॅनची मागितली माफी ; क्रेडिट न देता पोस्ट केली कविता

अमिताभ बच्चन यांनी महिला फॅनची मागितली माफी ; क्रेडिट न देता पोस्ट केली कविता

0
अमिताभ बच्चन यांनी महिला फॅनची मागितली माफी ; क्रेडिट न देता पोस्ट केली कविता
  • बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात
  • अमिताभच्या चाहत्यांनाही त्यांच्या क्रिएटिव्ह पोस्ट्स खूप आवडतात
  • अलीकडेच अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘चाय’ विषयी एक कविता पोस्ट केली
  • यावर एका महिला चाहत्याने ही तिची कविता आहे आणि त्याचे श्रेय तिला मिळायला हवे असे लिहिले
  • यावर अमिताभ बच्चन यांनी आपल्या महिला फॅनला संपूर्ण श्रेय देऊन एक नवीन ट्विट केले आणि माफी मागितली
%d bloggers like this: