Home Entertainment कोरोना काळात लोकांचे मनोबल वाढवतायेत अमिताभ बच्चन; ‘गुजर जायेगा’ म्हणत शेअर केला व्हिडिओ

कोरोना काळात लोकांचे मनोबल वाढवतायेत अमिताभ बच्चन; ‘गुजर जायेगा’ म्हणत शेअर केला व्हिडिओ

0
कोरोना काळात लोकांचे मनोबल वाढवतायेत अमिताभ बच्चन; ‘गुजर जायेगा’ म्हणत शेअर केला व्हिडिओ

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे

त्यांनी व्हिडिओ मध्ये कोरोना काळात लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला

‘गुजर जायेगा’ असे या गाण्याचे शीर्षक आहे

या विडिओ मध्ये कोरोना चा हा कठीण काळ निघून जाईल असे सांगितले आहे

या व्हिडिओ ला खुद्द अमिताभ बच्चन यांनी व्हॉइस दिला आहे

या व्हिडिओ वर फॅन्स ने कंमेंट चा पाऊस पाडला आहे

तसेच फॅन्स ने व्हिडिओ ची खूप तारीफ केली आहे

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: