बिग बींना सिनेसृष्टीत पूर्ण झाले 52 वर्ष, जाणून घ्या कशी केली होती सुरुवात

0
41

बिग बी जिथं उभे राहतात लाईन तिथूनच सुरु होते असं म्हणतात आणि याच बिग बींनी बॉलिवूडमध्ये 52 वर्ष पूर्ण केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पर्वपूर्तीनिमित्त चाहते अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. मृणाल सेन यांचा सिनेमा ‘भुवन शोम’मध्ये एका व्हॉईस नॅरेटर म्हणून पदार्पण केले होते. “आजच्याच दिवशी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. फेब्रुवारी 15,1969, 52 वर्ष, आभार…” असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं असून ते प्रचंड व्हायरल झालं आहे.