Home Entertainment अमिताभ बच्चन ने शेअर केली ‘खून पसीना’ चित्रपटाची ‘ही’ आठवण; म्हणाले- ‘मी खर्‍या वाघाशी झुंज दिली’

अमिताभ बच्चन ने शेअर केली ‘खून पसीना’ चित्रपटाची ‘ही’ आठवण; म्हणाले- ‘मी खर्‍या वाघाशी झुंज दिली’

0
अमिताभ बच्चन ने शेअर केली ‘खून पसीना’ चित्रपटाची ‘ही’ आठवण; म्हणाले- ‘मी खर्‍या वाघाशी झुंज दिली’
  • अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जुन्या चित्रपटाशी संबंधित एक आठवण शेअर केली
  • खून पसीना चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे
  • यामध्ये ते एका खास जॅकेटशी संबंधित गोष्ट सांगितली
  • ते म्हणाले मी या चित्रपटात वास्तविक टायगरशी झगडा केला आहे
  • या फोटोत अमिताभ बच्चन तरुण दिसत आहेत
  • कॅपशन मध्ये आणखी लिहत ते म्हणाले ‘वाघ किती शक्तिशाली आहे याची कल्पनाही करू शकत नाही. मी हा धडा कधीच विसरणार नाही ‘
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: