अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची भारतात काम बंद करण्याची घोषणा

0
5
  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलची भारतात काम बंद करण्याची घोषणा
  • हा निर्णय ईडी संस्थेने खात्यांना फ्रीज केल्यावर घेतला
  • गेल्या वर्षी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ईडीने वेगळा तपास सुरू केला
  • अ‍ॅम्नेस्टीवर परदेशी देणग्या मिळाल्याबद्दल एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे

Leave a Reply