Home Entertainment अमृता रावने शेअर केला बाळाचा फोटो; काय केले नामकरण

अमृता रावने शेअर केला बाळाचा फोटो; काय केले नामकरण

0
अमृता रावने शेअर केला बाळाचा फोटो; काय केले नामकरण
  • अभिनेत्री अमृता रावने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे
  • आई झालेल्या अमृताने आपल्या मुलाचा फोटो शेअर करत त्याच नाव चाहत्यांना सांगितलं आहे
  • अमृताने RJ अनमोलसोबत चार वर्षांपूर्वी लग्न केलं आहे
  • अभिनेश्री आणि तिचा नवरा आरजे अनमोल यांनी आपल्या मुलाचं नाव ‘वीर’ (Veer) असं ठेवलं
  • अमृताने इंस्टावर नवऱ्याची पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली
  • फोटोत या कपलनने बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: