Home LATEST कमला हॅरिसवर अमूल गर्ल ची ‘ही’ जाहिरात प्रचंड व्हायरल

कमला हॅरिसवर अमूल गर्ल ची ‘ही’ जाहिरात प्रचंड व्हायरल

0
कमला हॅरिसवर अमूल गर्ल ची ‘ही’ जाहिरात प्रचंड व्हायरल
  • नुकतीच अमेरिकेची निवडणूक संपली आहे
  • अमेरिकेला नवीन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन मिळाले
  • आणि भारतीय वंशाची कमला हॅरिस ह्या उपराष्ट्रपती झाल्या
  • त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अमूल गर्ल ने कमला हॅरिस वर एक स्केच पोस्ट केले
  • या जाहिरातीत कमला हॅरिस ला शुभेच्छा देत अमूल प्रॉडक्ट खातांना दाखवण्यात आले
  • तसेच कमुला हॅरिस असे कॅपशन दिले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: