अमुल ने खास डुडल द्वारे दिल्या विरूष्काला शुभेच्छा

0
11

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच आई वडील होणार आहेत

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली होती

अमूल ने सोशल मीडिया वर विरूष्का साठी लिए खास एडवर्टाइज़मेन्ट देतबवेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या

पोस्ट मध्ये वीरुष्का ऑन द वे, बटर फॉर बेटा और बेटी

असे कॅपशन देत पोस्ट केलेल्या फोटो ला कार्टून फॉरमॅट मध्ये शेअर केले आहे

Leave a Reply