
- वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या मुलीला कोठे आणि कुणासोबत राहायचे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असल्याचं मत दिल्ली उच्चन्यायालयाने व्यक्त केलं
- यावेळी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातील सिद्धांताचा पुनरुच्चार केला
- एका कुटुंबाने आपली 20 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करत याचिका केली होती
- नंतर या कुटुंबाने मुलीला फूस लावून कटुंबापासून दूर केल्याची तक्रार केली होती
- यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निवाडा दिला आहे