राज्यात २४ तासात ३४३१ रुग्णांची वाढ; रिकव्हरी रेट पोहोचला ९४.४ टक्क्यांवर

0
1
  • राज्यात आज 3431 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 1427 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1806298 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 56823 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.4% झाले