राज्यात २४ तासात ३९४० रुग्णांची वाढ ; रिकव्हरी रेट पोहोचला ९४.१४ टक्क्यांवर

0
5

राज्यात कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ कायम मात्र रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत आहे ही चांगली बाब आहे

  • राज्यात आज 3940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 3119 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1781841 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 61095 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.14% झाले