Home BREAKING NEWS राज्यात २४ तासात ४१३२ रुग्णांची वाढ; रिकव्हरी रेट पोहोचला ९२.४८ टक्क्यांवर

राज्यात २४ तासात ४१३२ रुग्णांची वाढ; रिकव्हरी रेट पोहोचला ९२.४८ टक्क्यांवर

0
राज्यात २४ तासात ४१३२ रुग्णांची वाढ; रिकव्हरी रेट पोहोचला ९२.४८ टक्क्यांवर
  • राज्यात आज 4132 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 4543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1609607 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 84082 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.48% झाले आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: