रिया चक्रवर्ती सोबत उद्या सीबीआय अधिकाऱ्यांमार्फत केली जाऊ शकते चौकशी

0
5

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय ची टीम चौकशी करत आहे

आज सीबीआय च्या चौकशीचा तिसरा दिवस आहे

प्राथमिक माहिती नुसार सोमवारी रियाची सीबीआय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाऊ शकते

Leave a Reply