Home LATEST मोदींच्या १५ लाख न दिल्याचा राग! ;दौऱ्यादरम्यान व्यक्तीने गृहमंत्र्याच्या अंगावर फेकले फलके..

मोदींच्या १५ लाख न दिल्याचा राग! ;दौऱ्यादरम्यान व्यक्तीने गृहमंत्र्याच्या अंगावर फेकले फलके..

0
मोदींच्या १५ लाख न दिल्याचा राग! ;दौऱ्यादरम्यान व्यक्तीने गृहमंत्र्याच्या अंगावर फेकले फलके..
  • गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय तामिळनाडू दौऱ्यावर आहेत
  • आज ते चेन्नई विमानतळा पासून दौऱ्याची सुरवात केली
  • मात्र या विमानतळावर एक ६७ वर्षीय व्यक्तीने अमित शहा च्या दिशेने फलके मारून फेकले
  • या व्यक्तीला चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
  • त्यांचे नाव दुरईराज असून यांना भाजपने दिलेल्या आश्वासन पूर्ण न केल्याचा राग आहे
  • मोदींनी १५ लाख न दिल्याचे ते आरोप करत आहेत
  • काही दिवसांपूर्वी त्यांनी चेन्नईतील भाजपा कार्यालयाला भेट दिली होती
  • त्यासाठी तिथे सुद्धा गदारोळ निर्माण केला होता

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: