‘जय जवान, जय किसान’ चे जनक लाल बहादुर शास्त्री यांची जयंती

0
8
  • माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज जयंती
  • लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुगलसराय येथे झाला
  • ते 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले
  • स्वाधीनता संग्रामध्ये त्यांची भूमीका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली
  • 1921 चे असहकार आंदोलन, 1930 ची दांडी यांत्रा आणि 1942 मध्ये सुरु करण्यात आलेले भारत छोडो आंदोलन यात त्यांची विशेष भूमिका राहिली
  • लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु यांच्या निधनानंतर पंतप्रधान झाले
  • पंतप्रधान असताना त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला

Leave a Reply