सुशांत आणि जॅकलीन च्या ‘ड्राईव्ह’चित्रपटाची वर्षपूर्ती…!

0
12
  • अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला आज 1 वर्षपूर्ण झालं
  • यावेळी जॅकलीन फर्नांडिसला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे
  • ती भावूकही झाली आहे
  • ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली
  • फिल्म दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केले
  • ज्यावर लिहिले आहे की, ‘ड्राईव्ह’ला 1 वर्ष पूर्ण! इंस्टाग्रामवर परत त्यांनी दुसरी स्टोरी शेअर केली आहे
  • त्यात सुशांत सिंह राजपूतसोबतचा फोटो शेअर केला