Home LATEST इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा

0
इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा
  • इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने संघाची घोषणा केली
  • संघामध्ये 28 वर्षीय ग्लेंटन स्टर्ममॅनला संधी देण्यात आली आहे
  • टी-20 आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार
  • तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी याआधीच टीमची घोषणा केली
  • या दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: