अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्टेशन मधे दाखल, पायल घोष च्या आरोपांबाबत चौकशी सुरु

0
6
  • अभिनेत्री पायल घोष ने दिग्दर्शक अनुराग कश्यप वर लैंगिक अत्याचारचा आरोप केला आहे
  • याबाबत पायल घोष ने मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशन मधे FIR दाखिल केले आहे
  • काल मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप ला समन पाठवले होते
  • आज ११ वाजता अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस ठान्यात पोहोचले
  • या आरोपांबाबत अनुराग कश्यप ची चौकशी चालू आहे

Leave a Reply