अनुष्का आणि विराट ची केमिस्ट्री खूपच भारी..! ; बघा फोटोज

0
15
  • अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह सुंदर फोटो पोस्ट केली
  • फिल्म इंडस्ट्री मधील लोक भावुक झाली आहेत
  • 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस होता
  • त्याने तो दुबईमध्ये अनुष्का आणि सोबत्यांसोबत साजरा केला
  • वाढदिवसा नंतर अनुष्का ने विराट सोबत पोस्ट केल्याने फॅन्स फोटो व्हायरल करत आहेत
  • दोघेही फोटोत खूप आनंदी दिसत आहेत
  • या फोटो वर प्रियांका चोप्रा ने सुद्धा भावुक कॅमेन्ट केली आहे