अनुष्का शर्मा होणार आई, विराटने दिली गुड न्यूज

0
20

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच आई वडील होणार आहेत

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली

विराट आणि अनुष्काचे 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न झाले होते

विराटने आपला आणि अनुष्काचा फोटो शेअर केला आहे ती गर्भवती असल्याचे दिसत आहे

त्याचबरोबर त्यांनी आम्ही दोघे आता तीन असणार आहे असे लिहिले आहे

विराटने पोस्टमध्ये सांगितले आहे की जानेवारी 2021 मध्ये तो वडील होणार आहे

Leave a Reply