‘तुझे स्तन खरे आहेत का? मी स्पर्श करू शकेन का?’; शर्लिन चोप्राचा KWAN च्या सहसंस्थापकावर लैंगिक शोषणाचा आरोप

0
8
  • अभिनेत्री शर्लिन चोप्रा ने कवन टॅलेंट एजन्सीचे सह-संस्थापक अनिर्बन ब्लाहवर लैंगिक शोषणाचा आरोप केला
  • शर्लिनने 22 सप्टेंबर रोजी तिच्या ट्विटर हँडलवरून घटनेविषयी सांगितले
  • मी ए-लिस्टर्ससाठी टॅलेन्ट एजन्सी म्हणून करिअर सुरू करणार होते
  • त्यामुळे अनिर्बनला व्यवस्थापित करण्यास मदत करण्यास विचारण्यास गेली होती
  • त्यावेळी अर्निब म्हणाला तुमचे स्तन खरे आहेत का? मी स्पर्श करू शकतो?
  • 2018 मध्ये अनिर्बन ब्लाह ला #MeToo च्या आरोपानंतर KWAN मधून राजीनामा देण्यास सांगितले होते
सौजन्य: sherlynchopra

Leave a Reply