Home Entertainment अर्जुन रामपालने नातेवाईकांच्या मदतीने बनवले बैकडेट प्रिस्क्रिप्‍शन -एनसीबी

अर्जुन रामपालने नातेवाईकांच्या मदतीने बनवले बैकडेट प्रिस्क्रिप्‍शन -एनसीबी

0
अर्जुन रामपालने नातेवाईकांच्या मदतीने बनवले बैकडेट प्रिस्क्रिप्‍शन -एनसीबी

एनसीबीने सोमवारी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सोबत सुमारे सहा तास चौकशी केली यामध्ये त्यानी बेकायदेशीरपणे प्रतिबंधित औषधांची प्रिस्क्रिप्शन एनसीबीला दिली

  • एनसीबीने सोमवारी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सोबत सुमारे सहा तास चौकशी केली
  • एनसीबीने केलेल्या तपासणीत नवीन गोष्ट समोर आल्या आहेत
  • अर्जुन रामपाल यांनी बेकायदेशीरपणे प्रतिबंधित औषधांची प्रिस्क्रिप्शन एनसीबीला दिली
  • अर्जुन रामपालने आपल्या एका नातेवाईकाची मदत घेत हे प्रिस्क्रिप्शन बनवले होते
  • एका महिन्यात ही दुसरी वेळ आहे जेव्हा रामपालवर या प्रकरणात चौकशी झाली

Photo: @arjunrampallll

%d bloggers like this: